STORYMIRROR

Vijay Sanap

Action

4.5  

Vijay Sanap

Action

आरोग्य

आरोग्य

1 min
34.4K


आपल्या आरोग्याची

आपण घ्यावी काळजी

पौष्टिक आहार घेऊन

रोज खावी फळभाजी ।।

सकाळी सकाळी उठून

करावा मॉर्निंग वॉक

घ्या तब्येतीची काळजी

नाही वाटणार धाक ।।

हलका आहार घेऊन

करावी रोगावर मात

शुगर असो या बीपी

नका देऊ त्याला साथ ।।

आरोग्यआपलं आपण

संभाळायचं असतं

कधी कुण्या डॉक्टरवर

अवलंबून रहयचं नसतं ।।

न खाता कुठीली गोळी

जिवाला जपलं पाहिजे

कधी काळी थोडंफार

अंगावर सोसलं पाहिजे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action