STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy Thriller

3  

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy Thriller

परिजीत

परिजीत

1 min
11

मतलबी, लाचार, वृत्तीचा मांडीवर पान खावून पांचकणी थुंकाव,
खोट, खरं, तुझं माझं या बंधनातून कायम मुखाव..

संन्याशी होहून 
 या भाड शैलीला ज्ञानाचे गुण ऊगळून पाजावे..
 तरी तळवे चाटनारी पीएचडी मिरवला शिवाय हे काय ऐकणार नाहीत..

 समोरच्या व्यक्ती पेक्षा चांगला आरसा नाही फक्त हिंमत पाहिजे त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बोलायची.

हा खेळ आहे चांगुलपणचा हर एक चाणक्य गुलाम नाही राजाचा.

षंड... अश्रूंचा अभिषेक घालायला मी काय दुःखाचा अनुयायी नाही आहे.

दुसऱ्यांच्या त्रासाला मी भीक पण नाही घालत.
जेव्हा भारी जिव्हाळ्याची असते तेव्हा हातबळ होऊन जातो.

आपलुकी आणि माझा घटस्फोट झाला आहे 
लोक पैसा बघून जवळ येतात मी माणूस बघून.

 युक्तिवाद.. सभ्यता करुकर्माची मोहमाया माथ्याला पाच्याताप बाकी उखेड्यावर वारी..



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy