STORYMIRROR

Rushikesh Kolhe

Drama

3  

Rushikesh Kolhe

Drama

शेती करायची

शेती करायची

1 min
11.6K

लहानपणी दुध पिताना 

आमची आजी म्हणायची 

दूध पिऊन गडी कसा 

पैलवान झाला पाहिजे 

त्यावेळेस आजीला म्हनालो होतो 

आजे पैलवान होऊन कोनाचे 

हाडकं नाय मोडायचे 

घाम गाळून शेती करायची 

पण आता शेती तर करायची 

ह्या दलालांची हाडकं पण मोडायची 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama