STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

3  

Prashant Shinde

Drama

प्रेम करणं पाप नाही..!

प्रेम करणं पाप नाही..!

1 min
425

प्रे ता मजशी बोलशील का?


म ज उत्तर देशील का?


क शा साठी तू जन्मलास?


र डण्या साठी का मेलास?


णं सण्या पेक्षा हवा होतास?


पा पण्या आता जडावल्या रे


प ण दुःख अंतरी रे


ना टक हे जीवनाचे 


ही च भूमिका शेवटची रे ......!


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Drama