चारोळी
चारोळी
1 min
339
चंद्रमोळी आकाशी चांदणी
चंद्राला देते आरोळी
बघू सुंदर तारांगण
लिहिता लिहिता चारोळी
