STORYMIRROR

Hemant Patil

Abstract

4  

Hemant Patil

Abstract

थॅक यू टिचर

थॅक यू टिचर

1 min
377

बालवय आई वडील यांची शिकवण

संस्कार, मनावरती रूजवत 

तिची शिकवण बालमनावरती रूजत

तिचं आईची माया, ममता,संस्कार 

बालमनावरती शाळा ही शिक्षणाच माहेर

विद्या ही 'सरस्वती' चं देण,

गुरूवर्य दीक्षां ,गुरूजन शिष्यास

दीक्षांत प्रदान !

शिष्य दिक्षांत घेवून समाजात उच्च स्थान मिळवूनी

गुरूजन ,गुरूवर्य शिष्य हा गुरूदक्षिणा चरणी

नतंमसतक ठेवूनी कृतार्थ, गुरूवर्य यांचा

सनमान ठेवूनी आभार व्यक्त............!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract