सण सोनियांचे
सण सोनियांचे
हसरा लाजरा बरसत श्रावण आला
नागोबा डोलू लागला, शिव-पार्वतीचा
महीमा, लोकान मध्ये भक्तिचा आला
नारळी पौर्णिमा, समुद्रास नारळ अर्पण
बहिण-भावाच्या बंधनाची
जिभेवरी गोड-धोड पक्वान !
भारत देशाचा स्वातंत्र्य दीन,तिरंगा चौफेर
घरोघरी, सनमानाने फडकवत,
आपल्या देशाचा आदर,
मानाचा 'सॅल्यूट'!
कृष्ण जन्म गोकूळात, श्रीकृष्ण जन्माष्टमी
दंही हंडी-गोपाळकाला !
पाऊस भिजत मातीत,
गणपती बाप्पा चे वेध
मातीत, बाप्पा आकार घेत मूर्तीत.....