STORYMIRROR

Hemant Patil

Abstract

3  

Hemant Patil

Abstract

दिवाळी उत्सव

दिवाळी उत्सव

1 min
203

बालचमूचे आवडी दीवाळी सहामाही परीक्षा होता

वेध दीवाळी चे बालचमू एकञ येता ,दंगा मस्ती होतील

किल्ला बांधणीचे नियोजन ,राम म्हणे मी आणीतो

सायकल वरूनी वीटा,विरू म्हणे माझ्या सायकल

वरूनी मातीची पोती.कंप्युटर वरती झाला प्लॅन किल्या चा झाली किल्ला बांधायला, कल्ला झाला माञ 

संगळयाचा .हसणे खिदळणे ओरडणे मज्जाच सारया

ची आरपी नी आणले.चिवडा लाडू , कामात ब्रेक

भूकेचा डोंब ,सगळे ऐकञ येवून,चिवडा, लाडू चकली

वर ताव पोटात भर पडता, किल्ला नेटीस नेणयाचं

आल बळ, किल्ला झाला तयार किल्यास आले रूप

सज्ज झाले मावळे, तोफा ही झालया जागेवरती

शिवाजी राजे ही झाले ही गडावरती रूढ,

बालचमूचा आनंद गगनात मावेना,

आपल्या राजेचा गड तयार केलयाचा आनंद हा

फटाक्याची माळ वाजवूनी दिली निशाणी..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract