चारोळी चारोळी
प्रेम दिल्यावर प्रेमळ होते आपलेच होते ते, आपलेच होते ते! प्रेम दिल्यावर प्रेमळ होते आपलेच होते ते, आपलेच होते ते!
पण लढाई सम्पली नाही, पण लढाई सम्पली नाही,
पर्व असतो उमेदीने जगण्याचे पर्व असतो उमेदीने जगण्याचे
पदोन्नती म्हणजे लावलेल्या झाडाला आलेले उत्तम फळ पदोन्नती म्हणजे लावलेल्या झाडाला आलेले उत्तम फळ
बाप पाठवी मुलाला दूर देशी शिकायला पाठीवर हात त्याचा बळ देई उडायला बाप पाठवी मुलाला दूर देशी शिकायला पाठीवर हात त्याचा बळ देई उडायला