STORYMIRROR

Sandhya Bhangare

Others

3  

Sandhya Bhangare

Others

फ़िनिक्स

फ़िनिक्स

1 min
215

मी तुम्हाला हरले असे वाटत असेल,

पण मी हरणार्या पैकी मुळीच नाही,

या वेळी हरली असेल कदाचित,

पुन्हा उठले मी ,

जग जिकण्या साठी,

आहे मी एकटीच,

पण लढाई सम्पली नाही,

आज थकली असेल,

किंवा हरली ही वाटत असेल,

आज फक्त हळुवार श्वास घेते,

पुन्हा पंखात बळ आणन्यासाठी,

पुन्हा एकदा पेटुन उठण्यासाठी,


Rate this content
Log in