उमेद
उमेद
1 min
127
मी तुम्हाला हरले असे वाटत असेल,
पण मी हरणार्या पैकी मुळीच नाही,
या वेळी हरली असेल कदाचित,
पुन्हा उठले मी ,
जग जिकण्या साठी,
आहे मी एकटीच,
पण लढाई सम्पली नाही,
आज थकली असेल,
किव्हा हरली ही वाटत असेल,
आज फक्त हळुवार श्वास घेते,
पुन्हा पंखात बळ आनन्यासाठी,
पुन्हा एकदा पेटुन उठण्यासाठी,
