इच्छा
इच्छा
क्षणभर थांबावं म्हणते,
घटकाभर श्वास घ्यावं म्हणते,
प्रेमाच्या दुनियेत फिरावं म्हणते,
आज खळखळून हसावं म्हणते,
दुःखा ला दुर फेकाव म्हणते,
सुख काय असतं जरा चाखावं म्हणते,
तुझा सहवासात राहावं म्हणते,
तुझ्याच मांडीवर निजावे म्हणते,
प्रेम आपले जपावे म्हणते,

