हा आनंदाचा क्षण
हा आनंदाचा क्षण
1 min
2.9K
तुझ्या आठवणीचा हा आनंदाचा क्षण
कायम माझ्या सोबत राहील
आयुष्य जगायला मला
कायम बळ देत राहील
