आई
आई
आयुष्याच्या वाटे होतो मी एकटा
तू मला दिली जिंकण्याची निष्टा
तू माझे ईश्वर, तू परमेश्वर
तू माझे देव,तू मंदिर
दोन शब्दात ज्या अर्थाची व्याख्या नाही
अशी हि माझी आई,तिच्या विना जीवन नाही
उष्णतेने त्रस्त झालेला आलो मी तुझ्या छायेला
कुणी कधी समजू ना शकणार तुझ्या अपार मायेला
ठोस लागे माझ्या पायेला अन अश्रू तिच्या डोळेला
तू माझे राम,तू माझे कृष्ण
तू माझे साई तू सर्व काही
माझ्या एक थेंब अश्रूंनी तिचे मन वाहून झाई
अशी हि माझी आई तिच्या विना जीवन नाही
