STORYMIRROR

Nilesh bansod

Tragedy

4  

Nilesh bansod

Tragedy

कळणार कधी तुला

कळणार कधी तुला

1 min
349

तू जरी आहे समोरी

तरह आहे का अनोळखी

नेहमी बोलायचे राहून जाते

शब्द येउन ओठी

कधी चालूनही, मधी थांबावे

हे काय झाले मला

ना कळे आज मला

सोबत तुझ्या, विसरतो मला

कळणार कधी तुला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy