तू जराशी
तू जराशी
तू जराशी सांग ना रे का विसावा हा मना
तू जराशी बोलना हा संग ही का आहे असा
तू जराशी येना माझ्या जीवा एकदा
तू जराशी आहे मग होऊन जा माझी आता
तू उमलती सावली, रे उन्हा का माझ्या
तू उसळती बाहुली,जी हसवे का रडते मला
का ओठांनी तू रुथेसे,का बोलावे मग तुला
ओढ ही लागे तुझी ही मंदिरी माझ्या जिवा
तू जराशी येना माझ्या जीवा एकदा
तू जराशी आहे मग होऊन जा माझी आता
इंद्रायणी का आली तू जशी अप्सरा
तू रंगी माझ्या संगी होऊन जा एकदा जरा
विरलेले हे बंध का ओढेसे मग तुला
ये धरुनी तू चालूनि वाट पाहतेया वाटा
तू जराशी येना माझ्या जीवा एकदा
तू जराशी आहे मग होऊन जा माझी आता !!
