STORYMIRROR

Anisha Dodke

Tragedy

3  

Anisha Dodke

Tragedy

कर्ज

कर्ज

1 min
243

ऐकूण होते जगाचा पोशिंदा असणारा माझा

शेतकरी बाप कर्जबाजारी होयचा..

पण आज वास्तवात माझाच बाप कर्जबाजारी झालाय!

त्या कर्जबाजारी शेतकरी बापाच्या

वेथा तुम्ही आम्ही सर्वच मांडतोय रे 

पण माझ्या कर्जबाजारी बापाच्या 

वेथा कोण मांडणार ..!

त्या जगाचा पोशिदा असणाऱ्या

शेतकरी बापाला मदतीचा हात दयायला सरकार

पुढे आले रे पण

माझा कर्जबाजारी बापाला

मदतीचा हात द्यायला कोण पुढे येणार रे..!

कृधी प्रदान देश असणाऱ्या या

संकृतीत शेतकरी बापाच कर्ज माफ होणार रे..!

कर्जा पायी होणारी शेतकरी

बापाची आत्महत्या थांबेल

पण माझा बाबाला या 

कर्जातून कोण वाचवलं रे ..!

माझाल बापाला नाही

कर्जमाफी पाहिजे

नाही विमा पाहिजे

माया बापाला फक्त

सावकारी पाशातून मुक्तता पाहिजे...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy