STORYMIRROR

Anisha Dodke

Tragedy

3  

Anisha Dodke

Tragedy

स्त्री आणि दारू..........

स्त्री आणि दारू..........

1 min
261

तू आलीस माझ्या जीवनात ग 

आणि जीवनाची दिशाच बदली ग 

सोन्यासरख्या सांसारला जणू काही दूष्टच लागली गं...!

तू ना रक्ताची आहेस गं

ना नात्याची आहेस गं

ना नात्यातली आहेस गं

ना गोत्यातली आहे गं

त्याच्या मात्र खुप जवळची आहेस ग...!

सुहाशिनीचा संसार उध्वस्त केलास गं

तर काही स्त्रीला वांझोट केलस गं !

केली ग ..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy