STORYMIRROR

Anisha Dodke

Inspirational

4  

Anisha Dodke

Inspirational

रमाई अमर किर्ती ......

रमाई अमर किर्ती ......

1 min
158

ना कधी हट्ट केली

ना कधी जिद्द केली

भीमरायांच्या शिक्षणाचा साठी 

रात्रं दिसत झूरली

संसारासाठी ना भिमाची 

तमा बाळगली...

समाजाच्या उद्धाराहाठी मुलं 

बाळ गमावली ...

पण ना कसली तळमळ बाळगली 

कधी गोवऱ्या तर कधी 

कोळसे विकून भिमरयस

शिक्षणास मदत केली

भुकेल्या मुलांची दशा पाहुनी 

धारवाड वसतगृहात बांगड्या

सोन्याच्या रमान दिल्या काढून..

आया बहिणी हिनवत होत्या 

तिला दागीन्या पायी

त्यांना मात्र .सर्दागिन्यांची 

कुंकवाचा धनी दाखवून दिला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational