STORYMIRROR

Anisha Dodke

Action Others

3  

Anisha Dodke

Action Others

जग काय असत......

जग काय असत......

1 min
261

जगाच्या सानिध्यात कोठेही जागा नसते ...

ती जागा बनवायची असते

बनवली तरी कायम राहत नसते ...

काही काळानंतर रिकामी होत असते !!

जगाच्या सानिध्यात कोठे ही दुःख दुःख 

कायम नसत कधी दुःख तर कधी सुख येतं असतं

काळ बदलतात त्याच स्वरूप बदलतं असतं...! 

जगाच्या सानिध्यात कोठे ही हसणे रडणे

कायम नसते कधी हसणे तर कधी रडणे कायम असते...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action