STORYMIRROR

Anisha Dodke

Others

3  

Anisha Dodke

Others

मैत्री तुझीन माझी........

मैत्री तुझीन माझी........

1 min
202

मैत्री तुझीन माझी आहे हक्काची

आहे मनाची आहे साथ जन्माची

मैत्री तुझीन माझी

वेड लावी

जिवाभावाची

मैत्री तुझीन माझी

दोन भोळ्या जीवाची

मैत्री तुझीन माझी 

ना झाली हक्काची 

मैत्री तुझीन माझी 

ना कळली शब्द ओठीची...!

मैत्री तुझीन माझी न माझी 

प्रेमाच्या मायेच्या 

संगतीची

मैत्री तुझीन माझी साथ जन्माची...!

मैत्री तुझीन माझी 

आहे गोड आस्वदाची

फक्त मणी ध्यानी 

आठवणीत राहण्याची...!

मैत्री तुझीन माझी 

आहे आविस्मरणीय

जीवनातील क्षणाची...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन