बदलणारी माणसं......
बदलणारी माणसं......
1 min
227
सोपं नसतं कुणाच्या तरी आयुष्यात
येणं आणि घर करून जाण आणि पुन्हा दूर करून जाण ...!
खरंच सोपं नसतं
आयुष्यात मित्र मैत्रिणी यांना
जीव लावणं
कारण हीच परकी माणस आपलीशी
होतात आणि पुन्हा सवय लावून
दूर जातात....!
खरंच सोपं नसत
फ्रेंडशीप ग्रेट आहे असं म्हणन
फ्रेंडशीप कितीही ग्रेट असो
किती ही जीवाला जीव देणारी असो
ती ऐकणं एक दिवस कुठंतरी कमी पडतेच....!
खरंच सोपं नसतं कुणाच्या तरी भावनांशी खेळणं
गरजेनुसार जवळीक साधणं
गरज संपली की दूर जाण्यास सांगणं......!
