STORYMIRROR

Anisha Dodke

Romance

3  

Anisha Dodke

Romance

सवय.....

सवय.....

1 min
239

एखाद्या व्यक्तिचि जेंव्हा सवय 

होते ना तेंव्हा देव जाणे 

अस का होत

त्या व्यक्तिला सोडून 

एक क्षण देखील करमत नाही ...!

त्या व्यक्तिच्या अनुउपस्तिथीत

एक क्षण सुद्धा एका वर्षा सारखा जातो!

मन सारख त्याच व्यक्तिच्या 

सोबत घालवलेल्या

त्या आठवणी मनात साठून

विचार करत आसतो...!

त्यातील दुःखी प्रसंग

आठवून डोळे पाणावतात

तर कधी त्यातील सुखी प्रसंग आठवून 

चेहरावर एक स्मित हास्य येत...!

सर्व जग सोबत असत 

पण मन मात्र त्या

व्यक्तिच्या चाहुलीची

आतुरतेने वाट पाहत असतो...!

कोणास ठाऊक ही 

सवय अशी का असते 

पण प्रत्येक मोमेंटला

सतावत असते...!

कोणास ठाऊक या सवयीच्या

व्यक्तिवर एवढं प्रेम, आपुलकी, माया

 का दडलेली असते...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance