STORYMIRROR

Anisha Dodke

Others

3  

Anisha Dodke

Others

आई...

आई...

1 min
200


आई काय असते हे कोणालाच 

समजतं नाय! 

ज्याला समजेल ना ते या जगाचा

उद्धार केल्याशिवाय राहणार नाय! 

आई काय असते हे कोणालाच 

समजत नाय !

पण जेव्हा न्यायालय गुन्ह्यांची शिक्षा देते ना 

पण आई क्षमा करते

तेंव्हा न्यायालय समजल्या शिवाय राहत नाय! 

आई काय असते हे कोणालाच समजतं नाय!

पण लोक चूकीवर बोट दाखवतात तेंव्हा 

आईने धरलेलं बोट

आठवल्या शिवाय राहत नाय!

आई काय असते हे कोणालाच

समजत नाय!

पण जेव्हा नर्स औषध देऊन 

विश्रांती करण्यास सांगते

पण आई मात्र आपल्या उशाला

दिवा बनून जागते तेव्हा आईची

खरी किंमत कळल्याशिवाय राहात नाय!


Rate this content
Log in