STORYMIRROR

Anisha Dodke

Others

2  

Anisha Dodke

Others

फकीर...

फकीर...

1 min
101

कोण फकिरा कोण फकिरा 

साहित्य सम्राटाचा मामा फकिरा!

अन्याया विरुद्ध लढणारा वीर फकिरा

गावासाठी जोगणी मिळवणारा वीर फकिरा!

गावात जत्रा भरावी म्हणून जोगणी पाई लढणारा वीर फकिरा!

मुलांन बाळांना सोडुन गावं जगण्या साठी इंग्रजांचा खजिना लुटनारा वीर फकिरा !

इंग्रजांच्या तावडीतून लोकांची सुटका 

करणारा वीर फकिरा!

वेळ प्रसंगी प्राणाची पर्वा न करता इंग्रजा पुढे 

उभा राहणार वीर फकिरा!

कोण फकिरा कोण फकिरा 

देशासाठी प्राण बळीला लावणारा वीर फकिरा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन