गणपती
गणपती
हे गणराया
तुझी कृपादृष्टी
अशीच राहो
समृद्ध सृष्टी
अडचणींवर मात
होऊ दे
बळ त्यासाठी
मिळू दे
दृष्टांत दाखले
येती प्रचीती
तुझ्या आगमनाने
दुःख जाती
सुखकर्ता दुःखहर्ता
तूच करविता
तूच माता
तूच पिता
हे गणराया
तुझी कृपादृष्टी
अशीच राहो
समृद्ध सृष्टी
अडचणींवर मात
होऊ दे
बळ त्यासाठी
मिळू दे
दृष्टांत दाखले
येती प्रचीती
तुझ्या आगमनाने
दुःख जाती
सुखकर्ता दुःखहर्ता
तूच करविता
तूच माता
तूच पिता