STORYMIRROR

Prashik Zade

Inspirational

3  

Prashik Zade

Inspirational

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
127

नभ आले दाटून... 

काळया सावळ्या ढगांची 

आली वाऱ्याची झुळूक गार... 

त्यात सारे सजीव झाले तृप्त फार, 

रंग नसतो पावसाच्या पाण्याला 

परंतु रंगवून जातो संपूर्ण जगाला. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Prashik Zade

Similar marathi poem from Inspirational