STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance Tragedy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Romance Tragedy Others

माणसातील देव

माणसातील देव

1 min
501

देवळात गेले नारळ

दूध फळ येऊन

देवाला रिश्वात

प्रार्थना केली

मग पायरीला

भीक मागणारे

दिसले

हिंमत नाही झाली भीक द्यायला

दगडातील देव दिसला

भुकेेने तळमळ करणारे

त्यात माणूस नाही दिसला

अरे माणसा अगोदर

आदी माणूस तरी बन चांगला

देव येईल तुझ्या दाराला

माणसात देव पाहून तर बघा

भुकेेेल्या पोटाची भाकरी

बनू तर बघ

अरे वेड्या माणसा

खरा देव तूुझ्यात

महसूस तरी कर

खरा देव

 प्रत्येकात आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance