STORYMIRROR

Nilesh bansod

Tragedy

4  

Nilesh bansod

Tragedy

आठवण

आठवण

1 min
149

आज पण जेव्हा तिची आठवण येते डोळे जातात झाकून

या डोळ्यात अश्रू नाही वाहत फक्त तिची आठवण जाते वाहून

काहीतरी बोलायचे पण आयुष्यभर गेले ते राहून 

या डोळ्यात अश्रू नाही वाहत फक्त तिची आठवण जाते वाहून !!


आयुष्यात असे एक वळण आले 

कळलेच नाही हे मन कुठे थांबले 

प्रत्येकी हारणाऱ्याने 

तेव्हा तर अख्ख् जग जिंकले


एक दिवस ती हिम्मत आली 

वेळ मात्र निघून गेली 

सांगायचा होता तिला माझा किती प्रेम तिच्यावर

तोपर्यंत ती आयुष्यातून निघून गेली 


नेहमी विचार करत असतो

का..का नाही बोललो

का व्यक्त नाही करू शक्लो भावना माझ्या

पण तरी तिची आठवण ओठांवर एक हास्य जाते सोडून

या डोळ्यात अश्रू नाही वाहत फक्त तिची आठवण जाते वाहून !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy