STORYMIRROR

Prshuram Sondge

Abstract

4  

Prshuram Sondge

Abstract

बगळा आणि गाव

बगळा आणि गाव

1 min
504


गिधांडाचा थवा

बघा साव झाला

लबाडानाच ब‌घा

कसा भाव आला

प्रवचने पुरी ढोंगी

त्यांचा घाव झाला.

बेईमान्यांचा बघा

कसा डाव झाला

भक्षकच खरे सारे

भक्ष्य गाव झाला.

चोच रक्तात ओली

बगळाच संत झाला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract