STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

वाचलेले सर्वोत्तम पुस्तक

वाचलेले सर्वोत्तम पुस्तक

1 min
431

आतला आनंद हे

शांताबाई शेळकेंचे पुस्तक

लेखांवरील पुस्तकांचा

आदर्शच हे पुस्तक


भाषाशैली ओघवती

मांडणी नीटनेटकी

वाचताना जाणवते

लेखिकाच आहे बोलकी


प्रत्येक लेख आला आहे

उत्तम निरीक्षणातून

शेवटी असे लेखाच्या

तात्पर्य उलगडून


सर्व पुस्तक कधी संपले

कळलेच नाही

आतल्या आनंदाला

पारावार नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract