STORYMIRROR

Rohini Paradkar

Others

2  

Rohini Paradkar

Others

चारोळी

चारोळी

1 min
2.8K


आई ईश्वराचे रुप दुसरे

तिच्या ठायी संस्काराचे ठसे

देई पंखांना बळ घेण्या भरारी

माझा तिच्या मनी विश्वास वसे


Rate this content
Log in