Rohini Paradkar
Romance
एक तो चंद्र नभात
दुजा गुंफूनी हाती हात
धुंद एकांत रूपेरी रात
चांदण्यांची प्रीत साथ
चारोळी