STORYMIRROR

Rohini Paradkar

Others

2  

Rohini Paradkar

Others

चारोळी

चारोळी

1 min
2.8K

जणू सागर आरसा होई 

प्रतिबिंब निळ्या नभाचे

निळसर स्वच्छ पाणी दिसे

आरस्पानी सौंदर्य निसर्गाचे


Rate this content
Log in