चारोळी
चारोळी

1 min

3.1K
कवी मन असावे हळवे
हाती घेऊनी लेखणी
उमटता शब्द भावना
होईल कविता देखणी
कवी मन असावे हळवे
हाती घेऊनी लेखणी
उमटता शब्द भावना
होईल कविता देखणी