चारोळी
चारोळी

1 min

11.6K
अतिशयोक्ती अलंकार
(१)
सासरचे चार माणसांचे घर
झोपली शंभर माणसे खूप
सकाळी केली एक चपाती
त्यावर लावले मणभर तूप
(२)
घरातल्या अंगणात झाडाला
लागली गुलाबे हजार
त्यात फुलली बटमोगरा
विमान येऊन फुले घेऊन पसार
(३)
नाचून नाचून अंगण
झाले वाकडे तिकडे
ठोकून ठोकून दिला
दिला आकार सगळीकडे