Rohini Paradkar
Others
नात्यांचं झालं पोतं
ठेवले माळ्यावर गुंडाळून
येतं कधीतरी गडगडत
राग सगळा सांभाळून
चारोळी