पुन्हा पाच वर्षांनी उगवणार... पुन्हा पाच वर्षांनी उगवणार...
घडता प्रसंग बाका झाला थरार तेव्हा लढण्या करात घेतो मीही कट्यार तेव्हा घडता प्रसंग बाका झाला थरार तेव्हा लढण्या करात घेतो मीही कट्यार तेव्हा
शोधले मनाच्या तळात, पण शब्दच आटलेत, पसार होऊन लपलेत, शब्द,शब्द, आणि शब्द !! शोधले मनाच्या तळात, पण शब्दच आटलेत, पसार होऊन लपलेत, शब्द,शब्द, आणि शब्द !!
वर्णन काय करू तुझ्या रूपाचे शब्दच बोलायचे आता विसरलो मी वर्णन काय करू तुझ्या रूपाचे शब्दच बोलायचे आता विसरलो मी
अवकाळी अखंड धार... अवकाळी अखंड धार...
छान छान अशी खार, सर्वाना आवडे फार फार छान छान अशी खार, सर्वाना आवडे फार फार