Archit Mahesh Brahmankar
Abstract Children
सुंदर माझे दार
शेपुट तिचे झुबकेदार
बसते कशी दौलदार
उभी राहते ऐटदार
लुकलुक डोळे बघती
कुटकूट कान ऐकती
भरभर पळे रस्त्यावर
झरझर चढे झाडावर
धडपड करी फार
झटपट होई पसार
छान छान अशी खार
सर्वाना आवडे फार फार
चिव चिव चिमणी
को को कोंबडा
खार
भाजी घ्या भाज...
फळे छान
फळांचा राजा
गवताचं पात
करोना
पाऊस
मनाला चटका लावणारी कथा मनाला चटका लावणारी कथा
देहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारपणाचं ओझं लादून. देहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारप...
आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना
समाज। माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसाशिवाय समाज नाही, सम... समाज। माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसा...
पुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद पुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद
पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन
माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध
पावसाचा आनंद पावसाचा आनंद
आधार देण्याची अपेक्षा आधार देण्याची अपेक्षा
दुःखाचे मर्म दुःखाचे मर्म
सामान्य माणसाचे विविधांगी व्यवहार आणि त्यांच्या वृतीप्रवृत्ती सामान्य माणसाचे विविधांगी व्यवहार आणि त्यांच्या वृतीप्रवृत्ती
कथेचं मोहरनं कथेचं मोहरनं
जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते
पावसाचे सार्वजनिक परिणाम आणि कविमनाने साधलेली शब्दकळा पावसाचे सार्वजनिक परिणाम आणि कविमनाने साधलेली शब्दकळा
आरसा आणि त्यातील प्रतिमा यांच्यातील संवाद आरसा आणि त्यातील प्रतिमा यांच्यातील संवाद
तडजोड करणारी वृत्ती. तडजोड करणारी वृत्ती.
प्रतिभा आणि तिचा वावर प्रतिभा आणि तिचा वावर
प्रेम आणि नात्याचा सुगंध प्रेम आणि नात्याचा सुगंध
हरवलेलं बालपण हरवलेलं बालपण
अफवा आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक धोका अफवा आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक धोका