STORYMIRROR
फळांचा राजा
फळांचा राजा
फळांचा राजा
फळांचा राजा
नाशिकचे द्राक्षे ,
गोडच गोड,
नागपूरच्या संत्र्याची
शानदार फोड
वसईच्या केळ्याचा
मोठा मान
केळ्याच शिखरण
लागत छान
पनवेलचे कलिंगड
लालच लाल
खाऊन पहाल
तर खूषच व्हाल.
More marathi poem from Archit Mahesh Brahmankar
Download StoryMirror App