चिव चिव चिमणी
चिव चिव चिमणी
1 min
121
चिव चिव चिमणी
खाते दाणे
पिते पाणी
कंठात मणी, चोचीत गाणी
घरट्यात झुलते चिऊताई राणी
चिव चिव चिमणी