STORYMIRROR

Archit Mahesh Brahmankar

Children

3  

Archit Mahesh Brahmankar

Children

भाजी घ्या भाजी

भाजी घ्या भाजी

1 min
356

भाजी घ्या भाजी,

ताजी ताजी भाजी,

चवळी कोवळी कोवळी,

लिंबे आंबट पिवळी

पालक शेपू, मेथीची जोडी

हिरव्या पतीची,

मिरची तिखट मोठी आणली

चवीसाठी मुळा गाजर कांदा आणला

की हो दादा

वांगी घ्या आणि टमाटे

पराठ्याला बटाटे

काकडी अन कोथिंबीर

छान होते कोशिंबीर.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children