STORYMIRROR

Sunita Anabhule

Romance

5.0  

Sunita Anabhule

Romance

शब्दच झालेत पसार

शब्दच झालेत पसार

1 min
853



शब्द पसार झालेत,

आणि भावना थिजल्यात,

ओढ गोठलेल्या मनात,

तरी विचार साचलेत,


सारे माझ्याच मनात,

की, त्याच्याही हृदयात,

खदखद भरलीय डोळ्यात,

कशी होईल व्यक्त


तडफड भावनेच्या समुद्रात,

शोधले मनाच्या तळात,

पण शब्दच आटलेत,

पसार होऊन लपलेत,

शब्द,शब्द, आणि शब्द !!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance