फुले
फुले
संकटातही हसतात,
क्षणभंगुर या जीवनात,
जगण्याचा मंत्र देतात,
जीवन सार जपतात !
अंधारात उमलतात,
सुगंध पसरवतात,
जीवनी तेज देतात,
आयुष्य उजळवतात!
सुया टोचून घेतात,
भगवंता समर्पित होतात,
कधी कुणाच्या कलेवरात,
अखेरचा श्वास होतात !
संकटातही हसतात,
क्षणभंगुर या जीवनात,
जगण्याचा मंत्र देतात,
जीवन सार जपतात !
अंधारात उमलतात,
सुगंध पसरवतात,
जीवनी तेज देतात,
आयुष्य उजळवतात!
सुया टोचून घेतात,
भगवंता समर्पित होतात,
कधी कुणाच्या कलेवरात,
अखेरचा श्वास होतात !