Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Sonali Butley-bansal

Classics


5.0  

Sonali Butley-bansal

Classics


राष्ट्रदेवतेचा पुजारी

राष्ट्रदेवतेचा पुजारी

1 min 174 1 min 174

राष्ट्रदेवतेचा मी पुजारी

राष्ट्रभक्ती हीच माझी पुजा,

राष्ट्रप्रेम हाच माझा श्वास,

राष्ट्रनीष्ठा हाच माझा प्राण,


शत्रूरूपी मुंडमाला करून अर्पण

राष्ट्रवेदिवर प्राणाहूती देउन करतो मी वंदन ...


जन्म - मरणाचा फेरा फक्त राष्ट्रध्वज सन्मानासाठी,

राष्ट्रध्वज लपेटून जगाचा निरोप घेता यावा या एकाच स्वप्नासाठी लढतो मी प्राणपणाने...


थंडी वारा उन पावसाची तमा न बाळगता कर्तव्य बजावतो निष्ठेने...

तेव्हा उरत नाही घर दार मुलाबाळांचं बंधन

सगळे बंध आपोआप गळून पडतात राष्ट्ररक्षणासाठी,

शहिद ह्या बीरूदामुळे जन्म लागतो सार्थकी ...


तुमचे पुष्पचक्र हाच ठरतो माझा तीलक

हा तीलक भाळी मीरवत,

 माझी यात्रा माझ्यासारख्या अनेक पुजार्यासमवेत सुरू होते

राष्ट्रऋण फेडण्यासाठी .. .

राष्ट्रऋण फेडण्यासाठी ...


Rate this content
Log in

More marathi poem from Sonali Butley-bansal

Similar marathi poem from Classics