STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

3  

Sonali Butley-bansal

Others

नात्यातील गाठ

नात्यातील गाठ

1 min
12.1K

नात्यातील एक एक गाठ पक्की होत गेली,

मायेची सावली कधी दाट तर कधी विरळ होत गेली ...

प्रेमाचा ओलावा भेगाळत गेला तर कधी दाटसर होत गेला...

आपुलकीचा जीव्हाळा पान्हावत गेला तर कधी सलत गेला...

आठवणींचा पीळ घट्ट होत गेला तर कधी सैलावत गेला ...

ममतेचा झरा पाझरत गेला तर कधी ओघळाच्या खुणा सोडून गेला...

मंद तेवणाऱ्या दिवा प्रकाशमान होत गेला

मैत्रीचा गाभारा उजळत गेला ...

शाश्वततेचा सुगंध दरवळत राहिला

शाश्वततेचा सुगंध दरवळत राहिला ...


Rate this content
Log in