STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

2  

Sonali Butley-bansal

Others

स्वानुभव. ..

स्वानुभव. ..

1 min
23

 जगाच्या अनुभवाची असतात वहीतली चार लीहीती पाने .....

बाकी कोरी पानेच स्वानुभवाची. ...

खर तर हे लिहीतेपण जगाच्या नाकारल्यापणाची प्रतिक्रिया असते.....

या चार लिहीत्या पानांनाच जग ठरवतं

स्वानुभव ......

आणी कोरी पानेच कधी लिहीती होतील

याची वाट पहात रहातात ......

याची वाट पहात रहातात ......



साहित्याला गुण द्या
लॉग इन