लेखनप्रिय, काव्यरचनाकार, संवेदनशील, हसरे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. लेखनातून सामाजिक भान जपण्यासाठी सदैव प्रयत्नशील☺️😊
न स्मरे जुळती कशी? नाती मैत्रीची गोडशी, रक्ताच्या नात्यालाही, सोडती मागे जशी !! न स्मरे जुळती कशी? नाती मैत्रीची गोडशी, रक्ताच्या नात्यालाही, सोडती मागे जशी !!
पावलांची लगबग मन दंग दर्शनात पावलांची लगबग मन दंग दर्शनात
असा आहे माझा बलशाली महाराष्ट्र, करुनी उत्सव गातो बलिदानाची गाथा असा आहे माझा बलशाली महाराष्ट्र, करुनी उत्सव गातो बलिदानाची गाथा
गुढी माता माऊलीचा उदो... गुढी माता माऊलीचा उदो...
दैवास सदा विचारी जाब अपूर्णत्वास समजे नशीब दैवास सदा विचारी जाब अपूर्णत्वास समजे नशीब
यश आणि पद प्रतिष्ठा अंगणी फुलवी चैत्रांगण यश आणि पद प्रतिष्ठा अंगणी फुलवी चैत्रांगण
सरता जुने येते वर्ष नवे वाटते सर्वांना हवे हवे सरता जुने येते वर्ष नवे वाटते सर्वांना हवे हवे
वेदना स्त्री मनाची वेदना स्त्री मनाची
मातेच्या ममतेचा बाजार जरी करतो जन सारा मातेच्या ममतेचा बाजार जरी करतो जन सारा
जीवनी तेज देतात, आयुष्य उजळवतात! जीवनी तेज देतात, आयुष्य उजळवतात!