STORYMIRROR

Sunita Anabhule

Tragedy Classics Inspirational

4  

Sunita Anabhule

Tragedy Classics Inspirational

जीवनाचे भोगवटे

जीवनाचे भोगवटे

1 min
3

जीवनाचे भोग

जीवनाच्या वाटे,
असे जरी काटे,
संपता ना कधी,
दुःखाचे भोगवटे !१!

आला गेला क्षण, 
दुखे जरी मन, 
हिंदोळे सुखाचे,
हेलावले मन !२!

मोजू कसे क्षण,
दुखे जरी मन,
दुःखाचा डोंगर, 
वाहती लोचन !३! 

दिनरात आस, 
धरु कशी कास,
निरभ्र आकाश,
कधी मिळे श्वास !४!

दयाधना कृपा,
 मजवरी रांध 
 भावनांचा बांध,
 सुख दुःख सांध !५!

सुनिता पांडुरंग अनभुले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy