Sunita Anabhule
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2019 - NOMINEE

190
Posts
170
Followers
0
Following

लेखनप्रिय, काव्यरचनाकार, संवेदनशील, हसरे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. लेखनातून सामाजिक भान जपण्यासाठी सदैव प्रयत्नशील☺️😊

Share with friends
Earned badges
See all

सुबकता कोरीवकाम दगडाचे आखीवरेखीव नटलेले, सुंदरता असे हातांची, सुबकतेने घडलेले ।। सुनिता अनभुले

गाव मनातला गाव, आनंदाचा अभाव,  अंतरातला भाव, कृतीतुन जागव ।।  सुनिता अनभुले

सुबकता कोरीवकाम दगडाचे आखीवरेखीव नटलेले, सुंदरता असे हातांची, सुबकतेने घडलेले ।। सुनिता अनभुले

गजर..... गजर किर्तनाचा, सावळ्या विठूचा, जमला गोतावळा, मेळावा भक्तीचा ।। सुनिता पांडुरंग अनभुले.

नजर तिची नजरभेट होती चोरटी, अर्ध उन्मलित उष्ण श्वासाची, लाली खुणावी गुलाबी अधराची  सदाची हातोटी वाट पाहण्याची!! सुनिता पांडुरंग अनभुले मुंबई 

ओघळले मोती...... जरी नेत्री ओघळले मोती, तरी नको बाळगू भीती, तुझ्या सौंदर्याची प्रचिती, अनिमिष नेत्रांनी पाहू किती, मनाची अशी झाली स्थिती, बोल सखे तुज सांगू किती, करतो तुजवर अपार प्रीती, कधी मिळेल प्रेमाचीपावती सुनिता अनभुले, मुंबई

होती वेदना मनाला, ठेच लागता पायांना, धार लागते डोळ्यांना, हात सावरी अश्रूंना !सुनिता पांडुरंग अनभुले.

लाल मातीत पहुडला, अंकुर होऊन विसावला, दर्शना आतुर झाला, भेटण्या सूर्य देवाला, कोवळ्या दोन हातांनी चरणा नतमस्तक झाला, शालू हिरवा चमचमला, पाचू परी चकचकला, उदर भरण्या साऱ्यांचे, जगाचा पोशिंदा झाला...... ASunita

Feed

Library

Write

Notification
Profile